ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
तीळाच्या तेलाने पायाला मालिश करण्याचे आहेत अनेक गुणकारी फायदे
आपल्यापैंकी अनेकांच्या घरात तीळाच्या तेलाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो.
मात्र तीळाचे तेलाने पायाची मसाज केल्यानंतरही अनेक फायदे मिळतात.
रक्ताभिसरण क्रिया सुरळीत राहण्यासाठी तुम्ही तीळाच्या तेलाने पायाची मसाज करावी.
ताप आल्यास तुम्ही तीळाच्या तेलाने मसाज करु शकता,याने तापाच्या समस्येत काहीसा आराम मिळतो.
दिवसभराचा तणाव कमी करण्यासाठी तीळाच्या तेलाने पायाची मसाज करावी.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.