ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
आवळ्याचं सेवन आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतं.
आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी आणि फायबर आढळतं ज्यामुळे शरीर निरोगी रहाते.
आवळ्याचं सेवन केल्यामुळे तुमच्या आरोग्यासह त्वचा आणि केस निरोगी रहातात.
आवळ्याचं नियमित सेवन केल्यामुळे शरीरातील रक्ताभिसरण आणि रक्तदाब सुरळीत राहतो
आवळ्याचं सेवन केल्यास तुमच्या हृदयाचे आरोग्य निरोगी रहाण्यास मदत होते.
आवळ्याचं सेवन केल्यास शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉलही कमी होते.
आवळ्याचं सेवन केल्यास त्वचेवरील पिंपल्सची समस्या दूर होण्यास मदत होते.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.