ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
अनेकवेळा आपल्या अंगावर छोटे पांढरे डाग दिसून येतात.
तुमच्या शरीरात कॅल्शियमची कपतरता असल्यास तुम्हाला ही समस्या उद्भवते.
शरीरातील कॅल्शियम वाढवण्यासाठी या पदार्थांचे करा सेवन.
दररोज सकाळी एक ग्लास ऊसाचा रस प्यायल्यामुळे शरीरातील कॅल्शियम वाढण्यास मदत होते.
रात्री जेवणानंतर नागलीचे पान खाल्लयास तुमच्या शरीरात कॅल्शियमची वाढ होते.
तुमच्या आहारात काजू, बदाम आणि खजूराचे सेवन केल्यास शरीरात कॅल्शियमची वाढ होते.
एक ग्लास पाण्यात जीरे टाकून प्यायल्यास तुमच्या शरीरातील कॅल्शियम वाढण्यास मदत होते.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.