Vastu Tips: पिंपळाच्या पानांचा 'हा' उपाय घरातील आर्थिक टंचाई करेल दूर...

Saam Tv

वास्तू दिशा

अनेकदा घरातील वास्तू दिशा योग्य नसल्यामुळे घरामध्ये वास्तूदोष निर्माण होतो.

Drawing Room Vastu Tips | Yandex

आर्थिक टंचाई

घरामध्ये वास्तू दोष निर्माण झाल्यामुळे तुमच्या घरातील प्रगती थांबते आणि आर्थिक टंचाई दूर होते.

A show of money | yandex

वास्तूदोष

आठवड्यातून दोन वेळा हा उपाय ट्राय केल्यास घरातील वास्तूदोष निघून घराची आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत करते.

Gharachi Sajavat | Pinterest

गंगाजल

रात्री गंगाजल आणि हळद एकत्र करुन त्याची एक पेस्ट बनवून घ्या.

Gangajal Upay | Google

हळदीचे स्वास्तिक

त्यानंतर पिंपळाच्या पानावर हळदीच्या पेस्टने स्वास्तिक काढून घ्या.

Astrology Tips | Social Media

देवीचं नामस्मरण

त्यानंतर ते पान तुमच्या घरातील पैशांच्या तिजोरीमध्ये ठेवा आणि लक्षमीदेवीचे नामस्मरण करा.

Diwali Laxmi Pujan | Canva

लक्षमीदेवीची कृपा

हा उपाय केल्यास तुमच्या घरामध्ये पैशांची भरभराट होते आणि लक्षमीदेवीची कृपा तुमच्या घरावर राहाते.

Astro Tips | yandex

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.

money | yandex

NEXT: घरात काळी मांजर पाळणे शुभ की अशुभ?

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Black Cat | Saam Tv
येथे क्लिक करा...