ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
अनेकांच्या घरी कुत्रा किंवा मांजरी आपल्याला दिसून येतात.
मात्र तुम्ही कधी कोणाकडे काळ्या रंगाची माजर पाळलेली पाहिली आहे का?
परंतू घरात काळी मांजर पाळणे शुभ असते की अशुभ हे तुम्हाला माहिती आहे का?
ज्योतिषशास्त्रानुसार घरात काळी मांजर पाळल्यास पैशाची कमतरता जाणवत नाही.
घरात काळी मांजर पाळल्यास घरात वादविवाद-ताणतणाव जाणवत नाही.
घरात काळी मांजर पाळल्याने संपूर्ण घरात सकारात्मक वातावरण निर्माण होते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.