ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
जेवणाची चव वाढवण्यासाठी प्रत्येक घरात मीठ असते.
मात्र तुमच्या हातातून मीठाची बरणी कधी पडली आहे का?
तुम्हाला माहिती आहे का? हातातून मिठाची बरणी पडल्यास काय होते ते माहिती आहे का?
हातातून मिठाची बरणी पडल्याने अनेकदा घरात आर्थिक चणचण जाणवते.
हातातून मिठाची बरणी पडल्याने घरात वादविवाद होतात.
मिठाची बरणी हातातून पडल्यास कामात अनेक अडथळे निर्माण होतात.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.