Marriage Tips: वय झालंय पण लग्न जुळत नाही? मग या सोप्या टीप्स करा फॉलो

Manasvi Choudhary

शुभ मुहूर्त

दिवाळीनंतर लग्नाचा शुभ मुहूर्त सुरू आहे.

Marriage Tips | Yandex

नाते

लग्न होण्यासाठी नातं जुळणं महत्वाचे आहे.

Marriage Tips | Yandex

समस्या

मात्र अनेकांना लग्न न जुळण्याच्या समस्या उद्भवत आहेत.

Marriage Tips | Yandex

घरगुती उपाय

लग्न जुळत नसल्यास घरगुती उपाय करा.

Marriage Tips | Saam Tv

व्रत

मुलींनी लग्न जुळवण्याआधी गुरूवारी व्रत करणे चांगले मानले जाते.

Marriage Tips | Canva

केशर

आहारात केशरचे सेवन करणे अत्यंत फायदेशीर मानले जाते.

Marriage Tips | Yandex

गूळ

भाकरीमध्ये गूळ गुंडाळून ते लाल गाईला खाऊ घाला.

Jaggery | google

हळदीचे पाणी

हळदीच्या पाण्याने गुरूवारी अंघोळ करणे उत्तम मानले जाते.

Marriage Tips | Canva

NEXT: Twitching Eyes: डोळ्याचं फडफडणं सांगतात महिला- पुरूषांमधील दोष

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

येथे क्लिक करा...