Manasvi Choudhary
डोळे फडफडणे शुभ की अशुभ असतात हे जाणून घेऊया.
फार पूर्वीपासून डोळ्यांचे फडफडणे ही एक सामान्य प्रक्रिया मानली गेली आहे.
तर अनेकांच्यामते, डोळ्यांचे फडफडणे हे शुभ-अशुभ संकेत देते.
सामुद्रिक शास्त्रानुसार, पुरूष आणि महिलांचे डोळे फडफडण्याचे वेगळे संकेत आहे.
महिलांचा डावा डोळा फडफडणे शुभ मानले जाते.
तर पुरूषांचा उजवा डोला फडफडणे शुभ मानला जातो.
महिलांचा डावा डोळा फडफडल्यास आर्थिक चणचण दूर होण्यास मदत होते असे मानले जाते.