Manasvi Choudhary
लहान मुलांना जन्मल्यापासून वर्षभर आईचे दूधाची गरज असते.
बाळ जसेजसे मोठे होते तसेच बाळ आईचे दूध लवकर सोडत नाही.
एका विशिष्ट वयानंतर लहान मुलांनी आईचे दूध बंद केले पाहिजे.
सहा महिन्यानंतर बाळाला आईच्या दुधासोबत इतरही गोष्टी खायला द्या.
यासाठी बाळाला दिवसभरात ४ ते ५ वेळा थोडा थोडा आहार द्या.
हळहळू दूध पाजण्याचे प्रमाण कमी करावे. काहीवेळेस ४ ऐवजी ३ वेळा दूध द्यावे.
लहान बाळाला सुरूवातीला अनेक प्रकारच्या डाळीचे पाणी, पेज द्या.
मूल आईच्या कुशीत घेतल्यास दुधाची मागणी करतात अशावेळेस बाळाला मांडीवर घेऊन दूध द्या.