Manasvi Choudhary
महिला या प्रत्येक क्षेत्रात उंच शिखरावर आहे.
महिलांनी या त्याच्या उत्तम कौशल्यावर विविध क्षेत्रात नाव कमावले आहे.
या क्षेत्रातील महिला व मुली दिसायला खुप सुंदर असतात. तसेच यांना मेकअपची आवड असते.
मिडिया क्षेत्रात महिलांनी त्याचं अनोख स्थान निर्माण केलं आहे. विविध पदावर महिला याक्षेत्रात काम करतात.
एअर हॉस्टेस प्रोफेशनल लाईफमध्ये स्वत:ला डेव्हलप करतात.
अनेक कंपनीत महिला या उच्च पदावर कार्य करत असतात. सीईओ, मॅनेजर यासारख्या पदावर महिलांनी नाव केलं आहे.
अभिनय क्षेत्रात महिलांनी त्यांच्या कलाकौशल्याने स्वत:ची खास ओळख निर्माण केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.