Constipation : पोट साफ होत नाहीये? तर करा 'या' घरगुती पेयाचा वापर

Saam Tv

पोटाच्या समस्या

दिवसाच्या सुरुवातीला पोट साफ होत नसेल तर दिवस अनेक समस्यांनी त्रस्त होऊन जातो.

digestion | yandex

पोट साफ

पोट साफ न झाल्यास दिवसभराच्या खाण्यापिण्यावर वाईट परिणाम होतो. यासाठी पुढील उपाय नक्की करून पाहा.

Digestive health | yandex

पोटातली घाण

कोथिंबीरचे पाणी सेवन केल्याने तुमच्या पोटातली घाण साफ होते.

Constipation | yandex

व्हिटॅमिन सी

कोथिंबीरमध्ये फायबर, अँटीऑक्सिडेंट्स असतात, व्हिटॅमिन सी असतं याने पाचन क्रिया सुधारते.

Digestive health | yandex

पेय तयार करण्याची पद्धत

१ ग्लास पाणी, १ चमचा कोथिंबीर आणि लिंबाचा रस करून गाळून हे पेय तयार करा.

Benifits of Coriender | Yandex

कोथिंबीरचे पाणी

कोथिंबीरचे पाणी प्यायल्याने शरीरातील विषारी घटक काढून टाकून त्वचा निरोगी राहते.

girl drinking water | yandex

रिकाम्या पोटी

सकाळी रिकाम्या पोटी हे पाणी प्यायल्याने हे पाणी शरीरासाठी फायदेशीर असते.

Salt Water Benefits | yandex

NEXT : नेटफ्लिक्सच्या टॉप 5 मध्ये आलियाचा डंका; या चित्रपटाने मिळवलं स्थान

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bollywood on Netflix | google
येथे क्लिक करा