Netflix Top 5 : नेटफ्लिक्सच्या टॉप 5 मध्ये आलियाचा डंका; या चित्रपटाने मिळवलं स्थान

Saam Tv

सिनेमागृह

सध्या लोक सिनेमागृहात न जाता आता घरातच ओटीटीवर चित्रपट पाहणे पसंत करतात.

Bollywood on Netflix | google

ओटीटी

तुम्हाला ओटीटीवर तुम्हाला हव्या त्या जॉनरचे चित्रपट पाहता येतात.

Bollywood on Netflix | google

नेटफ्लिक्स

चला तर जाणून कोणते चित्रपट सध्या नेटफ्लिक्सच्या टॉप लिस्टमध्ये आहेत.

Bollywood on Netflix | google

क्राइम ड्रामा

'लकी बसकर' हा चित्रपट एक क्राइम ड्रामाने परिपुर्ण आहे.

Bollywood on Netflix | google

नेटफ्लिक्सवरचा ट्रेंडिग व्हिडिओ

'विक्की विद्या का वो वाला व्हिडिओ' हा चित्रपट नेटफ्लिक्सवर ट्रेंडिग वर आहे.

Bollywood on Netflix | google

धुमाकूळ घालणारा चित्रपट

'अमरण' हा चित्रपट सुद्धा नेटफ्लिक्सवर धुमाकूळ घालतोय.

Bollywood on Netflix | google

बॉलिवूडची आलिया भट्ट

बॉलिवूडच्या आलिया भट्ट चा 'जिगरा' हा सिनेमा नेटफ्लिक्सवर चांगलाच गाजतोय.

Bollywood on Netflix | google

नेटफ्लिक्सच्या टॉप लिस्टमधला चित्रपट

नेटफ्लिक्सच्या टॉप लिस्टमधला चित्रपट म्हणजे 'थंगालान'. हा चित्रपट रंजीत यांनी दिग्दर्शित केलेला आहे.

Bollywood on Netflix | google

NEXT : रात्री झोपण्यापूर्वी घ्या 'हे' मसाला दुध; होतील अनेक फायदे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Termeric Milk | canva
येथे क्लिक करा