Soft Chapati Tips: पहिल्यांदा चपाती करताय? मग सॉफ्ट चपातीसाठी ही टिप नक्की वापरुन पाहा

Sakshi Sunil Jadhav

चपाती

चपाती महिला असो वा पुरुष सगळ्यांनाच जेवणासाठी हवीच असते.

महाराष्टातील आहार

महाराष्ट्रातल्या आहारामध्ये वरण भात भाजी पोळीचा समावेश असतो. त्यामुळे ती शिकणं आणि ती योग्य बनणं गरजेचं असतं.

Simple Tricks to Make Soft | google

सोप्या टिप्स

पुढे आपण चपाती बनवताना कश्यापद्धीचा वापर केला पाहिजे, कशाने चपाती सॉफ्ट होईल याच्या टिप्स समजून घेणार आहोत.

chapati | yandex

पाण्याचे प्रमाण

कणीक मळताना हळूहळू पाणी घालून मळा. अन्यथा पीठ कडक होईल.

Chapati | yandex

गव्हाचे पीठ

कणीक मळताना गव्हाचे पीठ चाळून घ्या.

गव्हाची गुणवत्ता

गव्हाचे पीठ हे भेसळयुक्त आहे का? हे वेळोवेळी तपासा.

Chapati | yandex

सिक्रेट टिप

मऊ पोळ्यासांठी पीठ मळल्यावर किमान १५ मिनिटे तसेच ठेवा.

Chapati Dough | yandex

तेलाचा वापर

कणिक मळताना त्यामध्ये तेलाचा वापर करा. अन्यथा पोळ्या वातड होतात.

why does chapati dough become black | yandex

NEXT: डोकं धुताना खूप केस गळतायेत? हा १ उपाय ठरेल सगळ्यात बेस्ट

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hair Care | google
येथे क्लिक करा