Sakshi Sunil Jadhav
दररोज साधारण ५० ते १०० केस गळणे ही पूर्णपणे सामान्य समस्या आहे.
जे केस मूळापासून सिल्क झालेले असतात, ते धुतताना बाहेर पडतात. त्यामुळे वाटतं की धुतल्यावर केस जास्त गळतात.
गरम पाण्याने किंवा जोराने केस चोळल्यास स्कॅल्पवर ताण येतो आणि गळती वाढते. कोमट पाण्याने मसाज करा.
दररोज शॅम्पू केल्यास नैसर्गिक तेलं निघून जातात. आठवड्यातून २-३ वेळा सौम्य शॅम्पू वापरा.
कंडिशनरमुळे केस मऊ होतात आणि धुतल्यानंतर तुटण्याची शक्यता कमी होते.
प्रथिने, लोह, बायोटिन आणि झिंकचा समावेश आहारात ठेवा.
ताण कमी ठेवणं आणि पुरेशी झोप घेणं आवश्यक आहे.
ओले केस नाजूक असतात, त्यामुळे धुतल्यावर लगेच विंचरल्यास तुटतात. केस अर्धे कोरडे झाल्यावर विंचरावेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.