Sakshi Sunil Jadhav
सणासुदीला प्रत्येक महिलेला सुंदर दिसण्यासाठी आकर्षक हेअर स्टाईल करण्याची ईच्छा असते.
तुमचे केसच जर अचानक गळायला लागले असतील तर तुम्ही टेशंन येत असतं.
पुढे आम्ही तुम्हाला काही घरगुती उपाय सांगणार आहोत.
तुम्ही पुढील उपाय करुन काहीच दिवसात दाट आणि केस न गळ्याच्या समस्येपासून दूर राहाल.
आवळ्याची पेस्ट करुन रोज केसांना लावल्याने तुमची केस गळती कमी होईल.
तुळस आणि नारळाचे तेल एकत्र लावल्याने केस गळण्याच्या समस्या दूर होतात.
केस धुताना नारळाच्या शॅम्पूचा वापर करा. त्याने केस गळतीच्या समस्या कमी होतात.
कांद्याच्या तेलाचा वापर केस गळती कमी होण्यासाठी केला जातो.