Sakshi Sunil Jadhav
सणावारांना बऱ्याच महिला साड्या नेसणे पसंत करतात, पण वेळेला ब्लाउज लूड होतो.
पुढे आपण याबद्दल काही टिप्स आणि ट्रीक्स जाणून घेणार आहोत.
ब्लाउजच्या लुज भागाला हलक्या हाताने शिलाई करा. यासाठी फक्त २ मिनिटे लागतील.
ब्लाउजला पटकन डबल साइड टेप लावून तो खांद्यावर फिक्स करा.
थोडी सिलिकॉन क्रीम ब्लाउजच्या स्लीव्हज किंवा बॉडीवर लावल्यास टाईट राहतो.
तात्पुरती टाईटनेस हवी असल्यास सेफ्टी पिन लावा.
ब्लाउजच्या आतल्या बाजूला थोडा कपडा जोडून ते घट्ट करा.
स्लीव्हज किंवा बॉटम पार्टसाठी लहान रबर बँड वापरा.
जर ब्लाउज खूप ढीला असेल तर प्रोफेशनल टेलरकडे दुरुस्ती करा.