Sakshi Sunil Jadhav
एखाद्या व्यक्तीला दिवसाची सुरुवात आणि शेवट छान करायचा असेल तर त्यासाठी काही नियम फॉलो करणे गरजेचे असते.
उठल्यावर तुम्हाला फ्रेश वाटत असेल तर तुमची झोप पूर्ण झालेली असते.
बऱ्याच वेळेस झोप अपूर्ण राहते आणि संपूर्ण दिवस वाया गेल्यासारखा चिडचिड करण्यात जातो.
शरीराला म्हणून पुरेशी म्हणजेच ७ ते ८ तास झोप घेणं महत्वाचे ठरते.
तुम्हाला माहितीये का? शांत झोप आणि फ्रेश मूड हवा असेल तर तुम्ही जमिनीवर झोपू शकता.
दिवसभर काम करुन पाठीच्या कणाचा त्रास हा जमिनीवर झोपल्यावर कमी होतो.
जमिनीवर झोपल्यावर स्ट्रेस कमी होतो. तसेच बॉडी रिलॅक्स होते.
जमिनीवर झोपल्याने ब्लड प्रेशर नियंत्रणात राहतं आणि तुम्ही निरोगी राहता.