Sakshi Sunil Jadhav
मुंबई म्हटलं की गर्दी, लोकल ट्रेन, इमारती, समुद्र किनारे हे सगळं तुम्हाला दादरमध्येच पाहायला मिळेल.
गोराई बीच जवळ शांतता, मोठ्या डोम्स तुम्हाला पाहायला मिळतील.
धारावी जवळ ३० हेक्टर हिरवळ आणि बर्ड वॉचिंग स्पॉटचा अनुभव तुम्ही जोडीदारासोबत घेऊ शकता.
६५ दशलक्ष वर्ष जुनं ज्वालामुखीचे खडक आणि तेथे मुंबईचं सुंदर दृश्य पाहायला मिळेल.
जुना फिशिंग स्पॉट जो वरळीतील कोळी समाजाचा वारसा आहे. तिथे तुम्हाला सीफूड्सचाही आनंद घेता येईल.
प्राचीन जैन लेणी आणि मंदिराजवळील शांतता आणि प्रसन्न वातावरण अनुभवण्यासाठी विकेंडला या ठिकाणाला नक्की भेट द्या.
बॅंडस्टॅंड हे पोर्तुगीजांनी त्याच्या शैलीप्रमाणे १६ व्या शतकात हा किल्ला पाहिला आहे.