Sakshi Sunil Jadhav
वजन कमी करण्यासाठी जास्तीत जास्त लोक डाएट फॉलो करण्याचा निर्णय घेतात.
तुम्हाला जर खरोघरचं वजन कमी करण्याची ईच्छा असेल तर तुम्ही घरगुती सोपा पर्याय वापरु शकता.
वजन कमी करण्यासाठी तुम्ही किचनमधील सगळ्यात जास्त वापरला जाणारा मसाला वापरु शकता.
मसाल्याचे नाव काळी मिरी आहे. जी मेटाबॉलिज्म बुस्ट करण्यास आणि शरीर डिटॉक्स करण्यात खूप फायदेशीर ठरते.
तुम्हाला त्यासाठी सकाळच्या चहामध्ये काळी मिरी पूड मिक्स करुन सेवन करता येते.
शरीरातला फॅट काळी मिरीमुळे लगेचच विरघळतो. तसेच वजन काहीच दिवसात कमी होते.
कोमट पाण्यात लिंबाचा रस आणि काळी मिरी पूड टाकून सेवन करु शकता.
जेवणाच्या वेळेस तुम्ही जे सलाद किंवा सूपघेता त्यामध्ये काळी मिरी पूडचा वापर करु शकता.