Sakshi Sunil Jadhav
आजचा सोन्याचा दर १ लाख २१ हजार रुपये आहे.
आजचा चांदीचा दर १ किलो १ लाख ५१ हजार रुपये आहे.
गेल्या वर्षी विजयादशमीला सोनं १० ग्रॅम ७६ हजार रुपये होता.
गेल्या वर्षी विजयादशमीला चांदी १ किलो ९३ हजार रुपये आहे.
एक वर्षात सोन्याला झालेली वाढ ४५ हजार रुपयांनी १० ग्रॅम आहे.
एक वर्षात चांदीला झालेली वाढ ५८ हजार रुपयांनी १ किलो आहे.
गेल्या ८ दिवसांत सोन्याचा दर तब्बल ८ हजार रुपयांनी वाढला आहे.
जागतिक युद्धस्थिती, बाजारातील अस्थिरता आणि गुंतवणूकदारांचा सोन्याकडे कल आहे.
सणासुदीच्या काळात खरेदी महागली असून बजेटवर ताण वाढला आहे.