Sakshi Sunil Jadhav
भारतात मोठ्या उत्साहात नवरात्र साजरी केली जाते. याचा शेवट दसऱ्याला होतो.
भारतात दसऱ्याला अनेक गोष्टी सोन्याची, कपड्यांची किंवा इतर गोष्टींची खरेदी केली जाते.
तुमच्या आयुष्यात जर सतत पैशांचे प्रॉब्लेम येत असतील तर तुम्ही पुढील उपाय करु शकता.
सगळ्यात आधी अंघोळ करुन नवरात्रीत ठेवलेल्या कळशातले पाणी घरामध्ये पसरुन घ्या.Dussehra 2025
दऱ्याच्या दिवशी लाजाळूच्या झाडाची पूजा केली जाते. हे फुल देवीला अर्पण केले जाते.
दसऱ्याच्या दिवशी देवीचा परतीचा दिवस असतो. त्यामुळे घर स्वच्छ केले पाहिजे.
दसऱ्याच्या दिवशी घरात कोणतीही तुटलेली वस्तू किंवा बंद पडलेली वस्तू ठेवू नये.