Uric Acid: भात खाल्ल्यामुळे शरीरातील युरिक अ‍ॅसिड वाढते का?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

भाताचा वापर

अनेक पदार्थांमध्ये भाताचा वापर केला जातो. अनेक लोकांना भात खण्यास आवडतो.

Clean | Yandex

अ‍ॅसिड

पण जास्त भात खाल्ल्यामुळे शरीरातील युरिक अ‍ॅसिडचं प्रमाण वाढतं का?

Rice for health | Canva

भात खावा की नाही

युरिक अ‍ॅसिडची समस्या असलेल्या लोकांनी भात खावा की नाही असा प्रश्न अनेकदा पडतो.

Rice diet | Canva

आरोग्यासाठी घातक

युरिक अ‍ॅसिडची समस्या असलेल्या लोकांसाठी भाताचे सेवन करणं घातक ठरु शकतं.

Advantages | Yandex

कार्बोहायड्रेट्स

भातामध्ये भरपूर प्रमाणात स्टार्च आढळतं ज्यामुळे शरीरातील कार्बोहायड्रेट्सची पातळी वाढते.

Food | Yandex

युरिक अ‍ॅसिड

भात खाल्ल्यामुळे शरीरातील युरिक अ‍ॅसिडचं प्रमाण वाढतं.

Feet massage | Canva

सांधेदुखी

जास्त प्रमाणात भात खाल्ल्यामुळे तुम्हाला सांधेदुखीचा त्रास होऊ शकतो.

Oil Massage | Yandex

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

No Rice Clumping | Canva

NEXT: कपड्यावरील चहाचे डाग काढण्यासाठी 'या' सोप्या ट्रिक्स करा फॉलो

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cloth Cleaning Tips | CANVA
येथे क्लिक करा...