Cloth Cleaning Tips: कपड्यावरील चहाचे डाग काढण्यासाठी 'या' सोप्या ट्रिक्स करा फॉलो

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

दिवसाची सुरुवात

अनेकांच्या दिवसाची सुरुवात चहा पिण्यापासून होते.

tea | canva

चहाचे डाग

अनेकवेळा लक्ष नसल्यामुळे चहा पिताना तो कपड्यांवर सांडतो.

WASHING | Canva

कपड्यांवरील डाग

कपड्यांवरील चहाचे डाग काढण्यासाठी या वस्तूंचा वापर करा.

Clothing Hacks | Canva

लिंबाचा रस

कपड्यावरील चहाचा डाग काढण्यासाठी तुम्ही लिंबाच्या रसाचा वापर करू शकता.

Lemon juice | Yandex

व्हिनेगर

पांधऱ्या कपड्यांवरील चहाचे डाग काढण्यासाठी तुम्ही स्वयंपाकघरातील व्हिनेगरचा वापर करू शकता.

Vinegar | Canva

बटाट्याचा रस

कपड्यावरील चहाचा डाग काढण्यासाठी तुम्ही बटाट्याचा रस वापरू शकता.

Le Bonnotte Potato | Yandex

बेकिंग सोडा

बेकिंग सोड्याच्या लापरामुळे तुमच्या कपड्यांवरील चहाचे डाग निघून जातील.

BAKING SODA | Canva

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

HIGHLIGHTER | Canva

NEXT: डॉक्टर ते अभिनेत्री असा आहे साई पल्लवीचा रंजनात्मक प्रवास

Sai Pallavi | Instagram
येथे क्लिक करा...