Sai Pallavi: डॉक्टर ते अभिनेत्री असा आहे साई पल्लवीचा रंजनात्मक प्रवास

Manasvi Choudhary

साऊथ अभिनेत्री

साउथची सुंदर अभिनेत्री साई पल्लवी देशभरात लोकप्रिय आहे.

Sai Pallavi | Instagram

लोकप्रियता

अत्यंत कमी वयात साईने दक्षिण भारतीय चित्रपटांमध्ये तिचं स्थान निर्माण केलं आहे.

Sai Pallavi | Instagram

जन्म

साईचा जन्म तमिळनाडूच्या निलगिरी जिल्हयात झाला आहे. तिच्या वडिलांचे नाव सेंथमराई कन्न आणि आईचे नाव राधा आहे.

Sai Pallavi | Instagram

शिक्षण

साई पल्लवीने कोइम्बतूरमध्ये आपलं शालेय शिक्षण पूर्ण केलं असून, तिने जॅार्जिया येथून वैद्यकीय शिक्षण पूर्ण केलं आहे.

Sai Pallavi | Instagram

चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण

अभिनेत्रीने २००३ मध्ये कस्थुरीमन आणि २००८ मध्ये 'धाम धूम' या चित्रपटात बालकलाकार म्हणून काम केलं आहे.

Sai Pallavi | Instagram

मेकअप

पल्लवी मेकअपशिवाय ही आपल्या सर्व चित्रपटांचे शूटिंग करत असते. साधेपणाने राहणे अशी तिने सौंदर्याची ओळख दिली आहे.

Sai Pallavi | Instagram