Banana Peel Benefits: कचरा समजून केळ्याची साल फेकून देताय ?, फायदे ऐकून व्हाल चकित...

Chetan Bodke

केळी

केळी खाल्यानंतर आपण त्याचे साल फेकून देतो. पण केळीच्या साली मध्येही अनेक फायदे आहेत, जाणून घ्या

Banana Peel Benefits | Canva

केळीच्या सालीमध्ये असलेले पोषक घटक

व्हिटॅमिन B-6, B-12, पोटॅशियम आणि मॅग्नेशियमने समृद्ध केळ्याची साल आपल्यासाठी अनेक प्रकारे उपयुक्त आहे.

Banana Peel Benefits | Canva

केळीचे सालीने घर चमकवू शकता

आरोग्यासाठी वापरले जाणारे केळीचे सालीने आपण आपले घर चमकवू शकता, जाणून घ्या...

Banana Peel Benefits | Saam Tv

तांब्याची भांडी

केळीचे साल पाण्यात टाकून उकळवून घ्या. पाणी थंड झाल्यानंतर पाण्यात तांब्याची भांडी अर्धा तास भिजत ठेवा. असे केल्याने भांड्यावरील काळे डाग गायब होतील आणि भांडी चमकतील.

Drinking Water In Cropper Pot

तांब्याची भांडी चमकवा

अनेकांच्या घरी आजही तांब्याचे भांडी वापरतात. पुजेसाठी वापरले जाणारे भांडे पाण्याच्या सतत संपर्कात राहिल्यामुळे ते काळे पडतात. केळीच्या सालीचे पाण्याचा वापर करून तुम्ही भांडी स्वच्छ करू शकता.

Drinking Water In Cropper Pot

तेलकट भांडी

केळीच्या सालीचे पाणी घरातील भांड्याचा तेलटकपणा काढून टाकते. पाण्यात काही वेळेसाठी ते भांडे सोडा. जेव्हा भांडी साबणाने स्वच्छ करता तेव्हा तुम्हाला ते तेलकट दिसणार नाहीत.

Drinking Water In Cropper Pot

पाणी शुद्ध

केळीची साल पाणी शुद्ध करण्यासाठी गुणकारी मानली जाते.

Banana Peels Benefits | Yandex

पॉलिश करण्यास

केळीच्या सालीचा आतील भाग शूजवर चांगला घासावा लागेल. यामुळे तुमचे शूज पुन्हा चमकण्यास मदत होईल.

Banana Peels Benefits | Yandex

Disclaimer

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.

Disclaimer | Saam Tv

NEXT: चहा-कॉफी सोडा, सकाळी उठल्यानंतर प्या ‘हे’ ड्रिंक; आरोग्यासाठी आहेत फायदेशीर!

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Flat White Coffee | Yandex