Vastu Tips: मंदिरात या ६ वस्तू दान करा, घरात येईल सुख-समृद्धी

Manasvi Choudhary

दान

हिंदू धर्मात दान करण्याला विशेष महत्व आहे.

Vastu Tips

शुभ

मंदिरात दान करणे शुभ असते असे मानले जाते.

Vastu Tips

वास्तू टिप्स

वास्तुनुसार मंदिरात कोणत्या गोष्टी दान कराव्यात हे जाणून घेऊया.

Vastu Tips

फायदा होतो

दान केल्याने जीवनात आनंद, सुख- समृद्धी आणि यश दरवळते.

Vastu Tips

कलश दान

मंदिरात कलश दान करणे शुभ असते. कलश दान केल्याने जीवनात प्रगती होते.

Vastu Tips

लाल झेंडा

मंदिरात लाल झेंडा दान केल्याने नाव, किर्ती आणि प्रतिष्ठा वाढते. राजकीय, सामाजिक मंडळी मंदिरात लाल झेंडा दान करतात.

Vastu Tips

दिवे

मंदिरात दिवे दान केल्याने आयुष्यातील अडचणी, आर्थिक संकट दूर होण्यास मदत होते.

Vastu Tips | saam tv

कापूर दान

मंदिरात कापूर दान केल्याने शारीरिक आणि मानसिक आजार होत नाहीत. आरोग्य निरोगी राहते.

Vastu Tips | Saam Tv

वस्त्र

मंदिरात वस्त्र दान केल्याने देखील फायदा होतो घरात सुख- समृद्धी येते.

Vastu Tips

तेल

मंदिरात तेल दान केल्याने जीवनातील प्रकाश वाढतो, असे मानले जाते. यामुळेच मंदिरात तेल दान करा.

Vastu Tips | yandex

टीप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

next: Ankita Walawalkar: जरतारी काठ, नऊवारी थाट मोगर गजरा साजे केसात...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

येथे क्लिक करा..