Over Thinking: तुम्हाला पण सतत over thinking करायची सवय आहे? तर करा हे उपाय

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

जीवनशैलीचा परिणाम

सध्याच्या बदलत्या जीवनशैलीचा परिणाम प्रत्येकाच्या आयुष्यावर होत असतो.

Effect of Lifestyle | Saam Tv

मानसिक आरोग्य

अनेकवेळा याचा परिणाम मानसिक आरोग्यावरही होतो.

Mental Health | Canva

ओव्हर थिंकिंग

सध्याच्या काळात याला ओव्हर थिंकिंग असे म्हटले जाते.

Overthinking | Yandex

उपाय

मात्र ओव्हर थिंकिंगची समस्येवर उपाय काय करावे हे अनेकवेळा समजत नाही.

Solution | pexel

ध्यान करावे

ओव्हर थिंकिंगची समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी दररोज सकाळी काही मिनिटे ध्यान करावे.

Meditation | Yandex

नकारात्मक विचार

सर्वात पहिले तर तुम्ही नकारात्मक विचार करणे सोडून द्यावे.

Negative thinking | Google

आवडत्या व्यक्तीं सोबत संवाद

आवडत्या व्यक्तींशी संवाद साधल्याने ओव्हर थिंकिंगच्या समस्येपासून दूर राहता येते.

Communicating with loved ones | Google

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Disclaimer | Yandex

NEXT: 'या' लोकांनी चेहऱ्यावर कोरफड जेल लावू नये

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Skin Care Tips | Yandex