Skin Care Tips: 'या' लोकांनी चेहऱ्यावर कोरफड जेल लावू नये

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

त्वचा

चेहऱ्यावर कोरफड लावल्यामुळे त्वचा मुलायम आणि चमकदार होते.

Skin Care Tips | Yandex

गुणधर्म

कोरफडमध्ये अँटिबॅक्टेरियल गुणधर्म असतात ज्यामुळे त्वचा नैसर्गिक रित्या मॉइश्चरायझ होते.

Skin Care Tips | Yandex

पिंपल्स

पण काही लोकांच्या चेहऱ्यावर कोरड लावल्यामुळे पिंपल्स सारख्या समस्या होतात.

Skin Care Tips | Yandex

समस्या

तुम्हाला जर मुरुम, पुरळ या सारख्या समस्या असतील तर कोरफडमधील जेल चेहऱ्यावर लावू नका.

Skin Care Tips | Yandex

रॅशेस

तुमच्या त्वचेवर केणत्याही प्रकारचे रॅशेस असल्यास कोरफड जेल लावणे टाळा.

Skin Care Tips | Yandex

कॉस्मॅटिक सर्जरी

तुम्ही चेहऱ्याची कोणत्याही प्रकारची कॉस्मॅटिक सर्जरी केली असेल तर कोरउड जेल चेहऱ्यावर लावण्यास टाळा.

Skin Care Tips | Yandex

अ‍ॅलर्जी

तुम्हाला कोरफडची अ‍ॅलर्जी असल्यास कोरफड जेलचा वापर करू नका.

Skin Care Tips | Yandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा़

Skin Care Tips | Yandex

NEXT: Met Gala 2024 मध्ये आलिया भट्टची रॉयल एन्ट्री, साडीची जगभर चर्चा

Met Gala 2024 In Alia Bhatt Look | Instagram