Pen In Marathi: पेनला मराठीत काय म्हणतात? तुम्हाला माहितीये का?

Siddhi Hande

अभ्यास

लहानपणापासूनच प्रत्येक लहान मुलाला अभ्यासाची खूप आवड असते.

Pen In Marathi | yandex

पाचवी

इयत्ता पाचवीपासून विद्यार्थ्यांना पेन दिले जातात.

Pen In Marathi | yandex

कितीही मोठे झालो तरीही पेन महत्त्वाचा

आपण कितीही मोठे झालो तरीही आपल्या हातून पेन काही सुटत नाही.

Pen In Marathi | yandex

Pen In Marathiपेनचे महत्त्व

आजकाल जग कितीही डिजिटल झाले असले तरीही महत्त्वाच्या कागदपत्रांवर सही करण्यासाठी पेन लागतो.

Pen In Marathi | yandex

इंग्रजी शब्द

पेन हा इंग्रजी शब्द आहे.

Pen In Marathi | yandex

पेन

पेनला मराठीत काय म्हणतात हे तुम्हाला माहितीये का?

Pen In Marathi | yandex

पेनला मराठीत काय म्हणतात

पेनला मराठीत लेखणी असे म्हणतात.

Pen In Marathi | yandex

लेखणी

ज्या वस्तूने आपण लिहतो त्याला मराठीत लेखणी असे म्हणतात.

Pen In Marathi | yandex

Next:विना साखरेचा चहा प्यायल्यास होतील 'हे' जबरदस्त फायदे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tea | yandex
येथे क्लिक करा