Anarse Recipe: दिवाळीत बनवा स्पेशल कुरकुरीत अनारसे, घरच्यांसह पाहुणे देखील आवडीने खातील

Manasvi Choudhary

दिवाळी

दिवाळी हा सण अवघ्या काही दिवसांमध्ये येऊन ठेपला आहे. दिवाळी सणाला फराळाची देखील तयारी केली जाते.

diwali | Saam Tv

अनारसे

दिवाळीत अनेकजण विविध फराळाचे प्रकार बनवतात. घरच्याघरी फराळात अनारसे कसे बनवायचे पद्धत जाणून घ्या.

Anarse Recipe | Saam Tv

साहित्य

अनारसे बनवण्यासाठी तांदळाचे पीठ, साखर, तूप किंवा तेल, पाणी ,पांढरे तीळ, खवा हे साहित्य घ्या.

Anarse Recipe | Saam Tv

तांदूळ सुकून घ्या

अनारसे बनवण्यासाठी भिजवलेले तांदूळ सुकून घ्या. सुकवलेले तांदूळ मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या.

Anarse Recipe | Saam Tv

साखरेचा पाक करा

नंतर एका कपामध्ये पाणी घ्या त्यामध्ये साखर घाला. साखरेचा पाक तयार करा.

Anarse Recipe | Saam Tv

साखर पाकात तांदळाचे पीठ घाला

नंतर या पाकमध्ये आवश्यकतेनुसार तांदळाचे पीठ घाला. आता नंतर हे मिश्रण एकजीव करून घ्या.

Anarse Recipe | Saam Tv

अनारसे तयार

यामध्ये थोडा खवा मिक्स करून मिश्रण घट्ट करा. नंतर या मिश्रणाचे पुऱ्या प्रमाणे लाटून घ्या.एका कढईत गरम तेलामध्ये हे अनारसे तळून घ्या.

Anarse Recipe | Saam Tv

NEXT: Apurva Gore: अह्, किती गोड दिसतेय अपूर्वा गोरे, फोटो पाहतच राहाल

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

येथे क्लिक करा...