Ruchika Jadhav
दिवाळी पाडवा पती-पत्नीसाठी खास सण असतो. त्यामुळे या दिवशी पत्नीला सुंदर गिफ्ट देणे फार महत्वाचे असते.
विवाहीत महिलेला रोज जोडवी घालावी लागतात. जोडवी म्हणजे सौभाग्य असतं. त्यामुळे तुम्ही जोडवी गिफ्ट करू शकता.
प्रत्येक व्यक्तीच्य आयुष्यातील खरी लक्ष्मी म्हणजे त्या व्यक्तीची पत्नी असते. त्यामुळे तुम्ही सोन्याच्या बांगड्या पत्नीला दिल्या पाहिजेत.
महिलांना सोन्याचे दागिने फार जास्त आवडतात. त्यामुळे या पाडव्याला तुम्ही पत्नीला सोन्याचे कानातले सुद्धा गिफ्ट करू शकता.
पत्नीला सोन्याचं गिफ्ट द्यावं इतके पैसे तुमच्याकडे नसतील तर तिच्यासाठी एक सुंदर साडी खरेदी करा.
प्रत्येक पत्नी आपल्या पतीसाठी खास सजते. त्यामुळे तुम्ही सुद्धा पत्नीसाठी खास गजरा केसात माळू शकता. हे गिफ्ट सुद्धा पत्नीला फार आवडेल.
महिलांना साज श्रृंगार आणि खाण्यापिण्याच्या वस्तू फार आवडतात. त्यामुळे तुम्ही त्यांच्यासाठी आवडीची मिठाई गिफ्ट करू शकता.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.