Ruchika Jadhav
सापाचा दंश झाल्याने व्यक्तीचा मृत्यू होतो. मात्र असे अनेक साप आहेत ज्यांचा दंश झाला तरी देखील आपला मृत्यू होत नाही.
पाण्यातील साप पूर्णता बिनविषारी असतो. तयामुळे या सापाने दंश केला तरी तुमचा मृत्यू होणार नाही.
या सापाला आंधळा साप असंही काहीजण म्हणतात. कारण हा साप अगदी लहान आणि नाजूक असतो.
लायकोडॉन हा साप लहान असतो. गावी शेताच्या परिसरात हा साम सहसा आढळतो.
रेड सँड बोआ साप सहसा दंश करत नाहीत. हे साप जमिनीच्या आत राहतात आणि फार हळूवारपणे हालचाल करतात.
झाडांवर हा साप सहसा आढळतो. याचा रंग देखील हिरवा असतो. हा साप अगदी बारीक आणि पातळ असतो.