Dia Mirza: दिया मिर्झाचा क्लासिकल फ्यूजन ड्रेस स्टाईल, या दिवाळीला तुम्हीही करा रिक्रिएट

Shruti Vilas Kadam

दीया मिर्झा

दीया मिर्झा नेहमीच तिच्या साधेपणासाठी आणि ग्रेससाठी ओळखली जाते. या फेस्टिव्ह सीझनमध्ये तिने पारंपरिक कपड्यांना आधुनिक टच देत फ्यूजन स्टाइलमध्ये स्वतःचा वेगळा अंदाज सादर केला आहे.

Dia Mirza

पिवळ्या रंगाचा सूट

दीया हिने येलो स्ट्रेट सूट परिधान केला आहे जो उत्सवासाठी अगदी परफेक्ट आहे. हलक्या दागिन्यांसोबत हा लुक अतिशय एलिगंट दिसतो आणि दिवसभराच्या कार्यक्रमांसाठी योग्य ठरतो.

Dia Mirza

मल्टीकलर अनारकली

फेस्टिव्ह मूडसाठी तिने मल्टीकलर अनारकली सूटची निवड केली आहे. या ड्रेसमध्ये पारंपरिकतेसोबत ट्रेंडी लुकही कायम राहतो, दिवाळी किंवा पारंपरिक समारंभांसाठी उत्तम आहे.

Dia Mirza

स्कर्ट-टॉप कॉम्बो

दीयाने स्कर्ट आणि टॉप या कॉम्बिनेशनवर दुपट्टा स्टाईलमध्ये घेतला आहे. या फ्यूजन ड्रेसमुळे तिला पारंपरिक आणि वेस्टर्न दोन्ही लुकचा सुंदर संगम साधता आला आहे.

Dia Mirza

प्री-ड्रेप साडीचा रॉयल लुक

प्री-ड्रेप साडी आणि स्लीव्हलेस ब्लाउजसह तिने क्लासिक पण आधुनिक असा लुक साकारला आहे. चोकर नेकलेसने हा लुक अधिक आकर्षक दिसतो आणि फेस्टिव्ह फंक्शनसाठी परफेक्ट ठरतो.

Dia Mirza

स्लेटी रंगाचा ग्रेसफुल कुर्ता

स्लेटी रंगाचा साधा पण सुंदर कुर्ता तिने सिल्व्हर इअररिंग्ससोबत कॅरी केला आहे. हा लुक सिंपल असला तरी त्यात अप्रतिम एलिगन्स आहे.

Dia Mirza

फ्यूजन स्टाइल

दीया मिर्झाचे हे सर्व लुक्स पारंपरिक आणि आधुनिकतेचा परिपूर्ण मेळ घालतात. तिचा हा फ्यूजन स्टाईल प्रत्येक महिलेला फेस्टिव्ह सीझनमध्ये ट्रेंडी आणि ग्रेसफुल दिसण्यासाठी प्रेरणा देतो.

Dia Mirza

Bajra ladoo Recipe: संध्याकाळी लागलेल्या भूकेसाठी घरच्या घरी बनवा टेस्टी आणि हेल्दी बाजरीचे लाडू

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bajra ladoo Recipe: संध्याकाळी लागलेल्या भूकेसाठी घरच्या घरी बनवा टेस्टी आणि हेल्दी बाजरीचे लाडू | saam Tv
येथे क्लिक करा