Bhagyashree Kamble
धनंजय मुंडे यांनी कॅबिनेट मंत्रिपदाचा राजीनामा दिला.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख प्रकरणात धनंजय मुंडे यांचं नाव चर्चेत होतं.
या प्रकरणात मुख्य सुत्रधार म्हणून वाल्मिक कराडचं नाव समोर येत होतं.
त्यामुळे विरोधकांच्या टार्गेटवर धनंजय मुंडे होते.
दरम्यान, त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलही अनेक गोष्टी समोर येत आहेत.
त्यांना सिनेमाची प्रचंड आवड आहे. लहानपणी ते शाळा बुडवून फर्स्ट डे फर्स्ट शो पाहायला जायचे.
एकदा मुंडेंच्या काकांनी त्यांना खांद्यावर बसवून थिएटरपर्यंत नेले होते.
तेव्हा संपुर्ण चित्रपट त्यांनी काकांच्या खांद्यावर बसून पाहिला असल्याची माहिती आहे.
धनंजय मुंडे यांची आवडती अभिनेत्री बॉलिवूड गाजवणारी धक धक गर्ल आहे.
त्यांची आवडती अभिनेत्री माधुरी दिक्षित असल्याची माहिती आहे.
NEXT: : औरंगजेबाची 'ही' लाडकी लेक 'या' हिंदू राजाच्या प्रेमात पडली; कालांतराने झाली कृष्ण भक्त...!
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.