Aurangzeb Daughter: औरंगजेबाची 'ही' लाडकी लेक 'या' हिंदू राजाच्या प्रेमात पडली; कालांतराने झाली कृष्ण भक्त...!

Shruti Vilas Kadam

ज़ेब-उन-निसा

औरंगजेब आणि बेगम दिलरास बानो यांची सर्वात मोठी मुलगी म्हणजे ज़ेब-उन-निसा

Zeb-un-Nissa | Saam Tv

वाचनाची आवड

ज़ेब-उन-निसाला हळू हळू वाचनाची आवड निर्माण झाली. तिने पर्शियन कवी हम्माद सईद अश्रफ मजनधारानी यांच्याकडून साहित्याचे ज्ञान घेतले.

Zeb-un-Nissa | Google

मुशायरा

ज़ेब-उन-निसालान तिच्या औरंगजेबाच्या नकळतपणे मुशायऱ्यांना उपस्थित राहायची

Zeb-un-Nissa | Google

मख्फी

इतिहासकारांचा असा विश्वास आहे की ज़ेब-उन-निसालाने मख्फी या नावाने फारसीमध्ये कविता लिहिल्या आहेत.

Zeb-un-Nissa | Saam Tv

बुंदेलखंड

इतिहासकारांच्या मते, एकदा ज़ेब-उन-निसा काही कार्यक्रमासाठी बुंदेलखंडला गेली होती.

Zeb-un-Nissa | Google

प्रेमात

तिथे ज़ेब-उन-निसाला महाराजा छत्रसाल दिसले आणि ती राजनच्या प्रेमात पडली.

Zeb-un-Nissa | Google

सलीमगड किल्ल्यात कैद

औरंगजेबाला हे कळले तेव्हा त्याने आपल्या मुलीला फटकारले. वारंवार समजावल्यानंतरही ज़ेब-उन-निसा न ऐकल्यामुळे औरंगजेबाने तिला दिल्लीतील सलीमगड किल्ल्यात कैद केले.

Zeb-un-Nissa | Google

कृष्णा भक्ती

कैदीत असताना तिच्या मनात कृष्णाप्रती भक्ती निर्माण झाली. ज़ेब-उन-निसाच्या २० वर्षांच्या तुरुंगवासात तिने गझल, दोहे आणि रुबाईंसह अनेक कविता लिहिल्या.

Zeb-un-Nissa | Google

Rupali Bhosale Net Worth: 'आई कुठे काय करते' मधली संजना आहे कोट्यवधींची मालकीण...!

Rupali Bhosale | Instagram/@rupalibhosle
येथे क्लिक करा