Shruti Kadam
रुपाली भोसले ही एक मराठी टेलिव्हिजन आणि थिएटरमध्ये काम करणारी प्रसिद्ध अभिनेत्री आहे.
रुपाली भोसलेचा जन्म २९ डिसेंबर १९८३ रोजी मुंबई, महाराष्ट्र येथे झाला ती सध्या ४० वर्षांची आहे.
रुपाली भोसलेने २००९-२०११ दरम्यान प्रसारित होणाऱ्या "मन उधान वाऱ्याचे" आणि "डोन किनारे दोघी आपण" सारख्या मालिकांमध्ये कामाची सुरुवात केली.
रुपाली भोसलेने बडी दूर से आये हैं या हिंदी टीव्ही मालिकेमध्ये २०१४-२०१६ दरम्यान तिने वर्षा घोटाळा ही भूमिका साकारली होती.
२०१९ मध्ये, तिने बिग बॉस मराठी या रिअॅलिटी शोमध्ये रुपाली भोसलेने भाग घेतला होता.
रुपाली भोसले १५ वर्षाहून अधिक काळ या क्षेत्रात काम करत आहे.
रुपाली भोसलेची एकूण संपत्ती सुमारे ५ कोटी रुपये आहे, जी सुमारे ६,००,००० अमेरिकन डॉलर्स इतकी आहे असे सांगण्यात येते.
गेल्या काही वर्षांत रुपाली भोसलेने अनेक टेलिव्हिजन शो आणि थिएटरमध्ये काम केले आहे तसेच रुपाली ब्रँड्सचे प्रमोशन देखील केले आहे ज्यामुळे तिच्या सध्याच्या एकूण संपत्तीत वाढ झाली आहे.