Shruti Kadam
मृणाल ठाकूरचा जन्म १ ऑगस्ट १९९२ साली महाराष्ट्रातील नागपूर राज्यात झाला आहे.
मृणाल ठाकूरने मराठी चित्रपटांपासून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर तिने हिंदीतील अनेक प्रसिद्ध मालिकांमध्ये काम केले आहे.
मृणाल ठाकूरने 'सुपर ३०' पासून अनेक ‘बाटला हाउस’, ‘तूफान’ अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे.
मृणाल ठाकूरला २०२२ साली आलेल्या 'सीतारामन' या चित्रपटातून खास ओळख मिळाली.
मृणाल ठाकूर एका चित्रपटासाठी २ कोटी रुपये कमवते आणि तिचे मासिक उत्पन्न ६० लाख रुपये आहे.
मृणाल ठाकूरचे वार्षिक उत्पन्न ७ कोटी रुपये आहे.
मृणाल अनेक महागड्या गाड्यांची मालकिन आहे. त्याच्याकडे ३० लाख रुपयांची टोयोटा फॉर्च्युनर आणि ४५ लाख रुपयांना खरेदी केलेली होंडा अकॉर्ड आहे. तसेच, २.१७ कोटी रुपयांची मर्सिडीज-बेंझ एस-क्लास लक्झरी सेडान खरेदी केली.
मृणाल ठाकूरची एकूण संपत्ती सुमारे ३३ कोटी आहे आणि गेल्या काही वर्षांत ती सातत्याने वाढत आहे.