Parth Pawar: उपमुख्यमंत्र्यांच्या मुलाचं शिक्षण किती?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

शरद पवारांचे कुटुंब

शरद पवारांचे कुटुंब महाराष्ट्रातील राजकारणात सक्रिय आहेत.

Parth Pawar Education | Instagram

पार्थ पवार

शरद पवार यांचे नातू आणि अजित पवारांचा मुलगा पार्थ पवारदेखील राजकारणात सक्रिय आहेत.

Parth Pawar Education | Instagram

पार्थ पवारांचं वय

पार्थ पवार हे सध्या ३४ वर्षांचे आहेत.

Parth Pawar Education | Instagram

पदवी

पार्थ पवारांनी मुंबईतील एच.आर कॉलेजमधून वाणिज्य शाखेत पदवी प्राप्त केली.

Parth Pawar Education | Instagram

लंडन

मिळालेल्या माहितीनुसार, पार्थ पवारांनी लंडनमध्येदेखील दोन वर्षे शिक्षण घेतले आहे.

Parth Pawar Education | Instagram

लोकसभा निवडणुक

पार्थ पवारांनी २०१९ मध्ये मावळमधून लोकसभा निवडणुक लढवली होती.

Parth Pawar Education | Instagram

सामाजिक कार्य

पार्थ पवार हे नेहमी वडिलांसोबत सामाजिक कार्य करत असतात.

Parth Pawar Education | Instagram

अजित पवारांची दोन मुले

अजित पवारांना पार्थ आणि जय पवार अशी दोन मुले आहेत.

Parth Pawar Education | Instagram

Next: नथीचा नखरा! सायली संजीववर खिळल्या चाहत्यांच्या नजरा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sayali Sanjeev Traditional Look | Instagram
येथे क्लिक करा