Siddhi Hande
सायली संजीव ही मराठी मालिका आणि चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
सायली संजीव नेहमीच आपले सण-उत्सव मोठ्या उत्साहात साजरे करत असते.
सायली मकरसंक्रांतदेखील मोठ्या उत्साहात साजरी करणार आहे.
सायली संजीवने नुकतेच मकरसंक्रांतीनिमित्त खास फोटोशूट केले आहे.
सायली संजीवने काळ्या रंगाची पैठणी साडी नेसली आहे.
सायलीने पैठणी साडीवर नाकात नथ घातली आहे.
सायली संजीवने केसांची सुंदर हेअरस्टाईल करुन त्यात गजरा माळला आहे.
सायली संजीव या मराठमोळ्या लूकमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.
Next: प्राजक्ता माळीचं मूळ गाव कोणतं?