अरे देवा! ATM मधून फाटलेल्या नोटा आल्या? काळजी नको अशाप्रकारे बदला नोटा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

फाटलेल्या नोटा

तुम्ही जेव्हा एटीएममधून पैसे काढण्यासाठी जाता त्यावेळेस अनेकदा फाटलेल्या नोटा मिळतात.

Torn notes | canva

कुठे बदलून मिळतील

तेव्हा व्यक्तींना नोटा कुठे बदलून मिळतील हे समजत नाही.

Where to exchange | saam tv

किती नोटा बदलून मिळतील

तुम्हाला माहिती आहे का एका वेळेस जास्तीत जास्त २० नोटा बदलून मिळतात.

exchanged | canva

मूल्य

फाटलेल्या नोटा बदलण्यासाठी नोट्याचे मुल्य हे ५,००० रुपयांपेक्षा जास्त नसावे.

Value | Saam TV

बँकेत

फाटलेल्या नोटा बदलण्यासाठी बँकेत जाऊन अर्ज करावा लागेल. त्यानंतर पैसे काढण्याची वेळ आणि आणि ज्या एटीएममधून पैसे काढले ती संपूर्ण माहिती भरावी.

In the bank | Yandex

स्लिपची प्रत

ज्या एटीएममधून पैसे काढले, त्या एटीएममधून निघणाऱ्या स्लिपची प्रत जोडावी.

Copy of the slip | Yandex

कुठे बदलता येतील

आरबीआय इश्यू ऑफिस आणि सर्व सार्वजनिक क्षेत्रातील बँका या ठिकाणी फाटलेल्या नोटा बदलत्या येतील.

Where to exchange

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.

Disclaimer | Saam TV

NEXT: मोबाईलवर ठेवा हे वॉलपेपर, नशीब बदलेल

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Phone | Canva
येथे क्लिक करा...