Daily Horoscope: कोणत्या राशीला गुरू देणार साथ; जाणून घ्या आजचं राशीभविष्य

Anjali Potdar

मेष

काही कामे जी आहेत ही एकटेपणाने तर एकटेपणाने पण धाडसाने पार पाडाल.

वृषभ

कोणाचेही सहकार्याची अपेक्षा नको. महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत.

मिथुन

कर्मचारी वर्गाचे योग्य सहकार्य लाभेल पण कोणावरही अतिविश्वास नको

कर्क

आर्थिक क्षेत्रामध्ये सुसंधी लाभणार आहेत.

सिंह

तुमचे निर्णय आणि अंदाज आज अचूक ठरतील. कामाची व्यापकता वाढेल.

कन्या

व्यवसायामध्ये नवीन तंत्र आणि मंत्र अमलात आणणार.

तूळ

आरोग्याच्या दृष्टीने दिवस चांगला आहे.

वृश्चिक

आरोग्याच्या दृष्टीने आजचा दिवस पाहिला तर चांगला राहील.

धनु

दैनंदिन कामे उगाचच नीट वेळेत होणार नाहीत ती कामे रखडतील आणि कटकटी वाट्यास येतील.

मकर

महत्त्वाच्या गोष्टी पत्रव्यवहाकाने मार्गी लागतील.

कुंभ

चांगल्या घटना, सुवार्ता कानी येतील. कामाचे चीज होईल.

मीन

नोकरीमध्ये समाधानकारक गोष्टी घडतील. एखादी घटना जी भाग्य कारक आहे अशी आपल्या वाट्यास आज येईल.

हेही वाचा

येथे क्लिक करा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Navratri 2024: नवरात्रीच्या आठव्या दिवशी करा 'हे' उपाय मिळवा देवीचा आशिर्वाद