Navratri 2024: नवरात्रीच्या आठव्या दिवशी करा 'हे' उपाय मिळवा देवीचा आशिर्वाद

Tanvi Pol

राज्यभरात

सध्या सर्वत्र नवरात्रीचा उत्साह मोठ्या उत्सावात साजरा केला जात आहे.

state | Yandex

आठवा दिवस

उद्या नवरात्रीचा सर्वत्र आठवा दिवस थाटामाटात साजरा केला जाणार आहे.

Eighth Day | Yandex

काही उपाय

नवरात्रीच्या आठव्या दिवशी काही उपाय केल्यास यश मिळण्यास मदत होते.

Some Remedies | Yandex

तांदळाचे दान

नवरात्रीच्या आठव्या दिवशी मंदिरात जाणून तांदळाचे दान केल्यास घरातील पैशांची कमतरता दूर होते.

Donation of rice | Yandex

गाईला चारा

नवरात्रीच्या आठव्या दिवशी गाईला चारा दिल्यास प्रगतीमधील अडथळे दूर होण्यास मदत होते.

Cow fodder | Yandex

दारात दिवा

नवरात्रीच्या आठव्या दिवशी सकाळी दारात दिवा लावल्यास घरास शांती नांदेत.

Diva at the door | Yandex

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.

Note | Yandex

NEXT: नवसाला पावणाऱ्या कल्याणच्या देवीचं घ्या दर्शन, दुःखाचा होईल नायनाट

Navratri 2024 | SAAM TV
येथे क्लिक करा...