Gas Problem: आहारात 'या' पदार्थांचे सेवन केल्यास गॅसची समस्या होईल दूर....

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

जीवनशैली

धावपळीच्या आणि तणावपूर्ण जीवनशैलीमुळे शरीरात अनेक समस्या उद्भवतात.

LIFESTYLE | CANVA

अ‍ॅसिडिटीचा त्रास

अनेकवेळा चुकिच्या गोष्टींचे सेवन केल्यास तुम्हाला अ‍ॅसिडिटीचा आणि अपचनाचा त्रास उद्भवू शकतो.

Acidity | Yandex

अपचनाच्या त्रासापासून मुक्ती

अ‍ॅसिडिटीचा आणि अपचनाच्या त्रासापासून मुक्ती मिळवण्यासाठी काय करावे? जाणून घ्या.

Cardamom | canva

ओट्स

सकाळच्या ब्रेकफास्टमध्ये ओट्सचे सेवन करा. ओट्समध्ये फायबर असते ज्यामुळे अपचन होत नाही.

oats soften | YANDEX

पपई

अपचनाचा त्रास होत असल्यास तुम्ही तुमच्या आहारात पपईचं सेवन करा.

Papaya for Skin | YANDEX

लिंबू

लिंबूच्या रसात व्हिटॅमिन C असतं ज्यामुळे अपचनाचा त्रास कमी होण्यास मदत होते.

Lemon Cutting | Canva

केळी

केळीचे सेवन आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असते. त्यामधील पोटॅशियममुळे पोटातील गॅसची समस्या कमी होते,

Banana Milkshake | Google

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

stomach | CANVA

NEXT: नैवेद्याच्या ताटात का ठेवल जात नाही मीठ?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

येथे क्लिक करा...