Cheesecake Recipe: घरच्या घरी क्रीमी चीजकेक कसा बनवायचा? वाचा ही सोपी रेसिपी

Shruti Vilas Kadam

साहित्य तयार ठेवा

बिस्किटे (डायजेस्टिव), बटर, क्रीम चीज, साखर, व्हॅनिला एक्स्ट्रॅक्ट, फ्रेश क्रीम आणि जिलेटिन (नो-बेकसाठी) घ्या.

Cheesecake Recipe | Google

बेस तयार करा

बिस्किटे क्रश करून त्यात वितळलेले बटर मिसळा आणि हे मिश्रण केक टिनमध्ये दाबून सेट करा. 30 मिनिटे फ्रिजमध्ये ठेवा.

Cheesecake | SAAM TV

क्रीम चीज मिक्स तयार करा

क्रीम चीज आणि साखर एकत्र करून स्मूथ होईपर्यंत फेटा. त्यात व्हॅनिला एक्स्ट्रॅक्ट घाला.

Chocolate Cheesecake Recipe | Google

क्रीम फोल्ड करा

फेटलेली फ्रेश क्रीम या मिश्रणात हलक्या हाताने मिसळा, जेणेकरून टेक्स्चर हलकं आणि क्रीमी राहील.

Cheesecake | SAAM TV

जिलेटिन घाला (नो-बेक)

जिलेटिन पाण्यात विरघळवून मिश्रणात घाला. हे चीजकेक सेट होण्यासाठी मदत करतं.

Cheesecake Recipe | Google

सेट होण्यासाठी ठेवा

तयार मिश्रण बिस्किट बेसवर ओता आणि 5-6 तास किंवा रात्रभर फ्रिजमध्ये सेट होण्यासाठी ठेवा.

Chocolate Cheesecake Recipe | Google

सर्व्ह करताना सजवा

वरून फळं, चॉकलेट सॉस किंवा जॅम घालून सजवा आणि थंडगार चीजकेक सर्व्ह करा.

Strawberry Cheesecake Recipe

Tan Removal Home Remedies: उन्हाळ्यात होणारी टॅनिंग घालवण्यासाठी या 7 घरगुती उपायांपैकी 1 करा नक्की ट्राय

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Face Care | Saam Tv
येथे क्लिक करा