Tan Removal Home Remedies: उन्हाळ्यात होणारी टॅनिंग घालवण्यासाठी या ७ घरगुती उपायांपैकी १ करा नक्की ट्राय

Shruti Vilas Kadam

लिंबू आणि मध

लिंबाचा रस आणि मध एकत्र करून त्वचेवर लावा. यामुळे टॅन कमी होतो आणि त्वचा उजळते.

Face Care

दही आणि बेसन

दही आणि बेसनचा फेसपॅक तयार करून लावा. हा उपाय त्वचेतील घाण काढून टॅन कमी करतो.

Face Care

टोमॅटोचा रस

टोमॅटोमध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात. त्याचा रस त्वचेवर लावल्याने टॅन कमी होण्यास मदत होते.

Face Care | Saam tv

अलोव्हेरा जेल

अलोव्हेरा त्वचेला थंडावा देतो आणि टॅन कमी करून त्वचा हेल्दी ठेवतो.

Face Care | Saam tv

बटाट्याचा रस

बटाट्याचा रस त्वचेवरील डाग आणि टॅन कमी करण्यासाठी उपयोगी ठरतो.

Face Care | Saam Tv

काकडीचा वापर

काकडी त्वचेला हायड्रेट करते आणि टॅन कमी करण्यास मदत करते.

Face Care | Saam Tv

हळद आणि दूध

हळद आणि दूध यांचा पेस्ट तयार करून लावा. यामुळे त्वचा उजळते आणि टॅन हळूहळू कमी होतो.

Face Care

Hair Care: केस रुखे आणि निस्तेज झालेत? मग आठवड्यातून २ वेळा 'हे' तेल नक्की लावा

Hair care
येथे क्लिक करा