Hair Care: केस रुखे आणि निस्तेज झालेत? मग आठवड्यातून २ वेळा 'हे' तेल नक्की लावा

Shruti Vilas Kadam

केस गळणे कमी होते

बदाम तेलात व्हिटॅमिन E भरपूर असतं, जे केसांच्या मुळांना बळकटी देऊन केस गळणे कमी करतं.

Hair Care

केसांची वाढ सुधारते

नियमित बदाम तेलाने मसाज केल्याने स्कॅल्पमध्ये रक्तप्रवाह वाढतो आणि केसांची वाढ जलद होते.

Hair Care

कोरडेपणा कमी होतो

ड्राय आणि फ्रिझी केसांसाठी बदाम तेल उत्तम आहे. ते केसांना खोलवर पोषण देतं.

Hair Care

कोंडा कमी करण्यात मदत

बदाम तेल स्कॅल्पला मॉइश्चर देतं, त्यामुळे कोंड्याचा त्रास कमी होतो.

Hair Care

केसांना नैसर्गिक चमक

नियमित वापरामुळे केस मऊ, सिल्की आणि चमकदार दिसतात.

Hair Care

स्प्लिट एंड्स कमी होतात

बदाम तेल केसांच्या टोकांना पोषण देतं, ज्यामुळे तुटणे आणि फाटणे कमी होतं.

Hair Care

स्कॅल्प हेल्दी राहतो

बदाम तेलातील पोषक घटक स्कॅल्पला निरोगी ठेवतात आणि केस मजबूत बनवतात.

Hair Care | Saam tv

Neha Pendse: लग्नाआधी लिव्ह-इन अन् मग २ मुलींच्या वडिलांशी संसार; ट्रोलर्सला कसं दिलं नेहा पेंडसेनं उत्तर?

Neha Pendse viral photos | google
येथे क्लिक करा