Neha Pendse: लग्नाआधी लिव्ह-इन अन् मग २ मुलींच्या वडिलांशी संसार; ट्रोलर्सला कसं दिलं नेहा पेंडसेनं उत्तर?

Shruti Vilas Kadam

पहिली भेट कामाच्या निमित्ताने

नेहा पेंडसे आणि शार्दुल सिंग ब्यास यांची पहिली भेट एका पार्टीत झाली होती. शार्दुलने तिला ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून काम करण्यास विचारले होते.

Neha Pendse

मैत्रीतून प्रेमाची सुरुवात

या भेटीनंतर दोघांमध्ये चांगली मैत्री झाली आणि हळूहळू ती प्रेमात बदलली. 2019 च्या सुरुवातीला त्यांनी डेटिंग सुरू केलं.

Neha Pendse

तीन महिन्यांतच प्रपोज

शार्दुलने नेहाला फक्त तीन महिन्यांत लग्नासाठी प्रपोज केलं. त्याचा आत्मविश्वास आणि स्पष्टपणा नेहाला आवडला.

Neha Pendse

नात्यात भांडण नाही

नेहाने सांगितलं की, त्यांच्या रिलेशनशिपमध्ये कधीही मोठे वाद झाले नाहीत. दोघांमध्ये समजूतदारपणा जास्त आहे.

Neha Pendse

भूतकाळ स्वीकारून नवी सुरुवात

शार्दुलच्या दोन अपयशी विवाहांबद्दल नेहाला आधीपासून माहिती होती. तरीही तिने त्याचा भूतकाळ स्वीकारून नातं पुढे नेलं.

Neha Pendse

2020 मध्ये लग्न

५ जानेवारी 2020 रोजी दोघांनी पारंपरिक मराठी पद्धतीने लग्न केलं. हा समारंभ कुटुंबीयांच्या उपस्थितीत पार पडला.

Neha Pendse Poses

आजही मजबूत नातं

लग्नानंतरही दोघे एकमेकांना साथ देत आहेत. नेहाने अनेकदा सांगितलं आहे की, शार्दुल तिच्यासाठी योग्य जोडीदार आहे.

Neha Pendse Look | Instagram @nehhapendse

Water Fasting: वॉटर फास्टिंग काय असतं? या फास्टिंगमुळे खरचं वजन कमी होत का?

Drinking Water | Saam tv
येथे क्लिक करा