Chandragrahan 2025: चंद्रग्रहणाच्या वेळी गर्भवती महिलांनी काय करावे आणि काय टाळावे?

Manasvi Choudhary

चंद्रग्रहण

यंदा ७ सप्टेंबर २०२५ रोजी वर्षाचे शेवटचे चंद्रग्रहण दिसणार आहे.

Chandragrahan 2025 | Social Media

चंद्रग्रहण म्हणजे काय?

चंद्रग्रहण म्हणजे पृथ्वी आणि सूर्य यांच्यामध्ये चंद्र येऊन सूर्यप्रकाशाला अडथळा निर्माण करतो ज्यामुळे चंद्र अंधकारमय होतो.

Chandragrahan 2025 | Social Media

गर्भवती महिलांनी काळजी घ्या

चंद्रग्रहणाच्या वेळी गर्भवती महिलांना विशेष काळजी घेतली पाहिजे.

Chandragrahan 2025 | Social Media

धारदार वस्तूंचा वापर टाळा

चंद्रग्रहणाच्या वेळी गर्भवती महिलांना सुई, कात्री, चाकू या धारदार वस्तूंचे वापर करणे टाळावे.

Chandragrahan 2025 | Social Media

चंद्रग्रहण पाहू नये

गर्भवती महिलांनी चंद्रग्रहण पाहू नये. चंद्राच्या किरणांना अशुद्ध मानले जाते, जे गर्भात असलेल्या बाळावर वाईट परिणाम करू शकते.

Chandragrahan 2025 | Social Media

घराबाहेर पडू नका

चंद्रग्रहणाच्या काळात गर्भवती महिलांना शक्यतो घराबाहेर पडू नये.

pregnancy t | Social Media

अंधारात जाऊ नका

चंद्रग्रहणाच्या वेळी गर्भवती महिलांना अंधारात जाऊ नये.

pregnancy | Social Media

मंत्र जपा

चंद्रग्रहणाच्या वेळी धार्मिक मंत्राचे जप करावे.

pregnancy | Social Media

next: Dnyanda Ramtirthkar: 'लग्नानंतर होईलच प्रेम' मधील काव्याचं शिक्षण किती?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

येथे क्लिक करा...