Chanakya Niti : पालकांनो सावधान! असा मुलगा संपूर्ण घराचा नाश करू शकतो, चाणक्यांनी सांगितल्या ५ वाईट सवयी

Sakshi Sunil Jadhav

आचार्य चाणक्य

गुरु चाणक्य हे राजनिती तज्ज्ञ आणि भविष्यात यशाचा मार्ग दाखवणारे थोड गुरु मानले जातात.

Chanakya Niti parenting tips

चाणक्य निती

चाणक्य नितीमधल्या शिकवणी या नाते सुधारण्यासाठी, यशस्वी होण्यासाठी तसेच भविष्यात सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी फायदेशीर ठरतात.

Bad habits in children

चाणक्यांचे मत

चाणक्य म्हणतात, जसं जंगलातलं एक सुकलेलं झाड असतं, त्याला आग लागली की संपूर्ण जंगल नष्ट होतं. त्याचप्रमाणे विशिष्ट स्वभावाचा मुलगा तुमचं घर उद्भवस्त करू शकतो.

Bad habits in children

वाईट संगतीचा परिणाम

वाईट संगत असलेल्या मुलामुळे कुटुंबाचा मान - सन्मान आणि समाजातली प्रतिष्ठा कमी होऊ शकते.

Family values and children

गुणी मुलगा

चाणक्यांच्या मते, २ उद्धट मुलं असण्यापेत्रा १ गुणी मुलगा पालकांसाठी खूप मौल्यवान असतो.

Child behavior advice

मुलांसाठी आवश्यक गोष्टी

शिक्षण, ज्ञान आणि चांगले संस्कार नसतील तर व्यक्तीचं जीवन अपूर्ण राहतं, असं चाणक्य म्हणतात.

Child behavior advice

भक्तीचे महत्व

चाणक्यांच्या विचारानुसार, अध्यात्मिक सवयी असलेल्या मुलांचे व्यक्तीमत्व हे सर्वात जास्त असते.

Child behavior advice

गुणी मुलाचे यश

जसे सुगंधी फुलांचे झाड संपूर्ण जंगलाला सुंगधित करतं, त्याचप्रमाणे गुणी मुले ही त्यांच्या कर्तृत्वाने कुटुंबाचं नाव मोठं करतात.

Child behavior advice

पालकांचा सन्मान वाढतो

संस्कारी आणि यशस्वी मुलांमुळे समाजात पालकांचं कौतुक होतं आणि त्यांचा मान वाढतो. त्यामुळे मुलांना लहानपणापासूनच वळण लावणं महत्वाचं आहे.

Child behavior advice

NEXT: धुकं, हिरवळ अन् फेसाळलेला धबधबा! पावसाळ्यात स्वर्गाहून सुंदर दिसतात चाळीसगावजवळची 'ही' 5 ठिकाणं

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rainy season attractions
येथे क्लिक करा