Eating Eggs in Pregnancy: प्रेग्नेंसीमध्ये अंडी खाणं योग्य आहे का?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

महिलेच्या आयुष्यातील आनंदाचा काळ

प्रेग्नेंसी हा प्रत्येक महिलेच्या आयुष्यातील महत्त्वाचा आणि आनंदा काळ मानला जातो.

Pregnancy | Saam TV

बाळाची योग्य वाढ

पण प्रेग्नेंसीच्या काळात आहाराकडे खूप लक्ष द्यावा लागतं. प्रेग्नेंसीमध्ये गर्भामधील बाळाची वाढ योग्य होण्यासाठी शरीराला आवश्यक पोषण मिळणं गरजेचे असते.

baby | Yandex

प्रेग्नेंसीमध्ये अंड्याचे सेवन योग्य?

पण अनेकांच्या मनात असा प्रश्न पडतो की प्रेग्नेंसीमध्ये अंड्याचे सेवन करणे शरीरासाठी फायदेशीर आहे का?

Pregnancy Health | Canva

आरोग्याला अनेक फायदे

अंडी आहारोत सूपरफूड मानलं जातं ज्याच्या सेवनामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात.

Pregnancy Weight | Saam TV

उष्म गुणधर्म

मात्र अंड्यामध्ये उष्म गुणधर्म आढळतो ज्यामुळे शरीरात उर्जा निर्माण होते.

eggs

पोषक घटक

पण तुम्ही प्रेग्नेंसीमध्ये अंडी खऊ शकतात, त्यामध्ये भरपूर पोषक घटक असल्यामुळे शरीर निरोगी रहाते.

Egg Benefits | Canva

निरोगी वाढ

अंड्यामध्ये व्हिटॅमिन-बी12, व्हिटॅमिन-डी, प्रोटीन, कॅल्शियम, लोह असे घटक आढळतात ज्यामुळे बाळाची वाढ निरोगी होण्यास मदत होते.

Pregnancy | Canva

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.

Babies | Yandex

NEXT: शरीरातील ताण दूर करण्यासाठी प्या वेलचीचा चहा, आरोग्यासाठीही आहे फायदेशीर

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cardamom Tea | Canva
येथे क्लिक करा...